Wednesday, February 22, 2012

Why brain does not have delete functionality.. ??

What the hell....
Why brain does not have delete functionality.. ??
How easy things can become..
We, the programmers say, .NET garbage collector is "Undeterministic"
कब memory release करेगा कोई बता नहीं सकता, पर process kill करने पर memory का बाप भी release होगा.. 
साला दिमाग में कौनसी process को kill करेंगे
एकदा मार्क करून ठेवलं ना या event ला delete करायचं, पण मेंदू भलताच undeterministic आहे ..
Delete करायचे म्हणलं तरी पण त्याला cache मध्ये ठेवतो आणि
Interview ला जायच्या आधी cache मध्ये रहावं म्हणून वाचलेल्या difference between mutex and semaphore ला विसरतो.. 

Google करून पण काही फायदा नाही... कुठल्याच फोरम वर सापडत नाही 
कुणाला माहित असेल तर please सांगा ...
How to implement delete functionality in brain??

P.S. कृपया थोडी टाकण्याचा सल्ला देऊ नका.
टल्ली झालेल्या लोकांना जुन्या गोष्टी उकरून काढून बरळंताना पाहिलंय मी.
आणि देवदास तर स्वत: म्हणतो, टाकून काही फायदा होत नाही..
Dialog ऐकलाच असेल.. 
"कौन कंबख्त बर्दाश्त करने के लिए पीता है,
हम तो इसलिए पीते है की यहांपर बैठ सके,
तुम्हे देख सके,
तुम्हे बर्दाश्त कर सके,
बेहोश हो सके
पारो को भूल सके
लेकिन चंद्रमुखी पारो की याद हमें होश खोने नहीं देती
क्यूँ इतना पीने के बाद भी हमें उसकी याद दिन रात सताती हैं,
क्यूँ क्यूँ.. ??"

One more P.S.  देवदास वरून आठवलं,
नुकतचं मी observe केलं कि माझ्या favourite list मध्ये बहुतेक गाणी श्रेया घोशालची आहेत. She is the best
पर उसके बारे में बाद में  in next post;
Design principle है ना, Do not implement different functionality in same class - modularise it, create new class..
So नया subject नए blog में..

Damn it !! साला जहाँ से चालू किया था, वहीँ पे फिर से गया.. Back to square one..
डोक्यात सगळ्या गोष्टींची खिचडी झाली आहे .. त्याचं काय..??
तिथे कुठला design pattern लावू.. 
एकतर डोक्यातला Logger भलताच powerful आहे...
त्यात माझ्या डोक्याचा trace on आहे..
Debug.WriteLine सारखंच  execute होतेय
सगळंच जाऊन Event log मध्ये पडतंय...
अवघडच होऊन बसलंय...

बराच बरळतोय ना मी..  
पण मला चढली नाहीये.. अर्थात सगळे बेवडे असंच म्हणतात.. 
पण मी अजून टाकलीच नाहीये.. तरीपण एवढी बकबक.. 
टाकल्यावर काय बरळीन काय माहित...

3 comments:

  1. Take may advice, Write Some good Poem or naughty Drama, You will defiantly able to overwrite old corrupted files in your brain or at-least they will be flushed from your Cache :D

    ReplyDelete
    Replies
    1. Santosh, Prayanta karun pahila ahe.. everything remains in cache..always..!!

      Delete