ठरलं होतं न आपलं तुला विसरायचं ,
मग आता परत का येतेस...
उगाच वाकुल्या दाखवून कसं फसवलं म्हणतेस
बोलावयाचंच होत तर जाऊ का दिलंस
परतीचे रस्ते बंद करुन काय मिळवलंस ??
टीप: दहा दिवसापूर्वी पर्सिस्टंट सोडली आहे, आणि जेव्हा पासून सोडलीये तेव्हापासून असे वाटतंय की का उगाच सोडली..

काय झालं तुला.......?
ReplyDelete