Monday, October 17, 2011

अनभिज्ञ

का लपवल्यास माझ्यापासून तुझ्या अपूर्ण राहिलेल्या कविता,
का सांगितलं नाहीस कधी मी मोडलेलं तुझं स्वप्न,
कसं कळणार होत मला
तुझं धीरगंभीर मुखवट्यामागे दडलेलं हळुवार मन..

 

No comments:

Post a Comment