गीतकार : प्रसून जोशी
संगीत: ए. आर. रेहमान
चित्रपट: दिल्ली - ६
*******
मस्सकली गाण्यातल्या अवखळ सोनमला बघून मी दिल्ली - ६ बघायला गेलो तर हा चित्रपट भलताच तात्विक, रुपकांनी संदेश देणारा निघाला. थिएटरमध्ये पाहिला तेव्हा कळलाच नाही, नंतर टीव्हीवर बघताना हळूहळू डायरेक्टरची कल्पकता लक्षात आली.
चित्रपटाला साजेसं असंच हे काहीस संथ गाणं.. रेहना तू ...
पाश्च्यात्य संगीत आणि सुफी संगीत अशा दोन टोकाच्या प्रकारांचा वापर ए. आर. रेहमानन यात केला आहे. रेहमानच संगीत आणि त्याचाच आवाज, प्रसून जोशीचे शब्द ... चित्रपटासारखेच रुपकांनी सजलेले...
एका कडव्यात येत, दोघांना हातात हात घालून बरोबर जायचं असेल तर दोघांचे उजवे हात बरोबर असू शकत नाही, एक उजवा असेल आणि एक डावा... किती सहज.. पण लक्षात न येणारी गोष्ट ..
दोन भिन्न प्रकृतीच्या माणसांनी किती सहजपणे जुळवून घेऊ शकतात हेच म्हणायचं आहे...नाही का..!!
जर या पूर्वी गाणं ऐकताना जाणवलं नसेल तर पुन्हा ऐकताल तेव्हा नक्की रुपकांना अनुभवा...
*******
रहना तू, है जैसे तू थोडा सा दर्द तू थोडा सुकून सुकूं
रहना तू, है जैसे तू धीमा धीमा झोका या फिर जुनूं
थोडासा रेशम तू हमदम थोडासा खुरदुरा
कभी तो अड़ जा या लढ़ जा या खुशबू से भरा
तुझे बदलना न चाहू रत्तीभर भी सनम, बिना सजावट मिलावट न ज्यादा नहीं कम
तुझे चाहू जैसा हैं तू, मुझे तेरी बारिश में भीगना हैं घुल जाना
तुझे चाहू जैसा हैं तू, मुझे तेरी लपट में जलन-राख हो जाना है
तू जख्म देगा, मरहम भी आके तू लगाये,
जख्म पे भी मुझको प्यार आये
दरिया ओ दरिया,
डूबने दे मुझे दरिया ||२||
रहना तू है जैसे तू थोडा सा दर्द तू थोडा सुकून
रहना तू है जैसे तू धीमा धीमा झोका या फिर जूनून
हाथ थाम चलना हो तो दोनों के दाए हाथ संग कैसे ||२||
एक दाया होगा,
एक बाया होगा,
थाम ले, हाथ ये थाम ले, चलना है संग थाम ले...
रहना तू, है जैसे तू थोडा सा दर्द तू थोडा सुकून सुकूं
रहना तू, है जैसे तू धीमा धीमा झोका या फिर जुनूं
थोडासा रेशम तू हमदम थोडासा खुरदुरा
कभी तो अड़ जा या लढ़ जा या खुशबू से भरा
तुझे बदलना न चाहू रत्तीभर भी सनम, बिना सजावट मिलावट न ज्यादा नहीं कम
तुझे चाहू जैसा हैं तू, मुझे तेरी बारिश में भीगना हैं घुल जाना
तुझे चाहू जैसा हैं तू, मुझे तेरी लपट में जलन-राख हो जाना है...