Friday, December 30, 2011

I'm the lucky one..

It's the time to appreciate some things that came to me by default...and never realised...

Recently I switched the company; so got chance to meet new people; compared to earlier company, this one is more cosmo-politan.

I met people from almost every state of India here.. (except couple of states from North East)

Most of them had a common story.. born in some place.. studied at some other place.. and now living in Pune for job.. and everyone. yes everyone.. told me that .. I'm the lucky one... born here...studied here...and working here.. always with family...

Never thoght about this... Being always at Home..never appreciated the fact... but realising it now.. Yes, in fact.. I'm the lucky one...

Thursday, November 3, 2011

अनुत्तरीत

सर्व प्रश्न सुटले असं कधीही होत नाही
काही राहतातच अनुत्तरीत
शाळेतल्या परीक्षेतही....
आणि आयुष्यातही.....

Friday, October 28, 2011

रेहना तू

गीतकार : प्रसून जोशी 
संगीत: . आर. रेहमान 
चित्रपट: दिल्ली -  
*******

मस्सकली गाण्यातल्या अवखळ सोनमला बघून मी दिल्ली - ६ बघायला गेलो तर हा चित्रपट भलताच तात्विक, रुपकांनी संदेश देणारा निघाला. थिएटरमध्ये पाहिला तेव्हा कळलाच नाही, नंतर टीव्हीवर बघताना हळूहळू डायरेक्टरची कल्पकता लक्षात आली.

चित्रपटाला साजेसं असंच हे काहीस संथ गाणं.. रेहना तू ...
पाश्च्यात्य संगीत आणि सुफी संगीत अशा दोन टोकाच्या प्रकारांचा वापर ए. आर. रेहमानन यात केला आहे. रेहमानच संगीत आणि त्याचाच आवाज, प्रसून जोशीचे शब्द ... चित्रपटासारखेच रुपकांनी सजलेले...

एका कडव्यात येत, दोघांना हातात हात घालून बरोबर जायचं असेल तर दोघांचे उजवे हात बरोबर असू शकत नाही, एक उजवा असेल आणि एक डावा... किती सहज.. पण लक्षात न येणारी गोष्ट ..
दोन भिन्न प्रकृतीच्या माणसांनी किती सहजपणे जुळवून घेऊ शकतात हेच म्हणायचं आहे...नाही का..!!

जर या पूर्वी गाणं ऐकताना जाणवलं नसेल तर पुन्हा ऐकताल तेव्हा नक्की रुपकांना अनुभवा...

*******
रहना तू,  है जैसे तू थोडा सा दर्द तू थोडा सुकून सुकूं 
रहना तू,  है जैसे तू धीमा धीमा झोका या फिर जुनूं
थोडासा रेशम तू  हमदम थोडासा खुरदुरा  
कभी तो अड़ जा या लढ़ जा या खुशबू से भरा   
तुझे बदलना  चाहू रत्तीभर भी सनमबिना सजावट मिलावट  ज्यादा नहीं कम 
तुझे चाहू जैसा हैं तूमुझे तेरी बारिश में भीगना हैं घुल जाना
तुझे चाहू जैसा हैं तूमुझे तेरी लपट में जलन-राख हो जाना है


तू जख्म देगा, मरहम भी आके तू लगाये
जख्म पे भी मुझको प्यार आये
दरिया  दरिया,
डूबने दे मुझे दरिया ||||

रहना तू है जैसे तू थोडा सा दर्द तू थोडा सुकून 
रहना तू है जैसे तू धीमा धीमा झोका या फिर जूनून 

हाथ थाम चलना हो तो दोनों के दाए हाथ संग कैसे ||||
एक दाया होगा,
एक बाया होगा
थाम लेहाथ ये थाम लेचलना है संग थाम ले...

रहना तू,  है जैसे तू थोडा सा दर्द तू थोडा सुकून सुकूं 
रहना तू,  है जैसे तू धीमा धीमा झोका या फिर जुनूं
थोडासा रेशम तू  हमदम थोडासा खुरदुरा  
कभी तो अड़ जा या लढ़ जा या खुशबू से भरा   
तुझे बदलना  चाहू रत्तीभर भी सनमबिना सजावट मिलावट  ज्यादा नहीं कम 
तुझे चाहू जैसा हैं तूमुझे तेरी बारिश में भीगना हैं घुल जाना
तुझे चाहू जैसा हैं तूमुझे तेरी लपट में जलन-राख हो जाना है...

रूबरू

गीतकार : प्रसून जोशी 
संगीतआररेहमान 
चित्रपटरंग दे बसंती
दिग्दर्शक : ओमप्रकाश मेहरा 
( योगायोगच आहे, या जोडीची सर्वच गाणी अप्रतिम आहेत, रेहना तू  पण यांचेच होतं. )

*******
स्वत:मधल्या शक्तीची नुकतीच झालेली जाणीव सही टिपलीय या गाण्यात...
(अभी अभी हुआ यकीन , कि आग हैं मुझ मैं कही )
जगाशी लढायची तयारी असलेल्या युवकाच्या मनातले भाव शब्दात बांधले आहेत... 
(आंधियो से जगड़ रही हैं लो मेरी)
या आधी स्वच्छंद आयुष्य जगत असताना जर जगण्याचे ध्येय सापडले तर कसे वाटेल ...
(धुआ छठा खुला गगन मेरा , नयी डगर नया सफ़र मेरा)

एकूणच प्रत्येक कडव्यात उठा, सज्ज व्हा आणि सामोरे जा या जगाला, लढा तुमच्या ध्येयासाठी अशी प्रेरणा देणारं गाणं...

*******
 साला
अभी अभी हुआ यकीन 
कि आग हैं मुझ मैं कही 
हुई सुबह मैं जल गया 
सूरज को मैं निगल गया

रूबरू रौशनी 
रूबरू रौशनी है...

जो गुमशुदाह सा ख्वाब था 
वो मिल गया वो खिल गया
वो लोहा था पिघल गया 
खिचा खिचा मचल गया
सितार में बदल गया

रूबरू रौशनी 
रूबरू रौशनी है...

धुआ छठा खुला गगन मेरा 
नयी डगर नया सफ़र मेरा
जो बन सके तू हमसफ़र मेरा
नज़र मिला ज़रा...||||

आंधियो से जगड़ रही हैं लो मेरी
अब मशालों सी बढ़ रही हैं लो मेरी
नामोनिशान रहे  रहे
ये कारवां रहे ना रहे 
उजाले में पी गया 
रोशन हुआ जी गया
क्यों सहते रहे....

रूबरू रौशनी 
रूबरू रौशनी है...

धुआ छठा खुला गगन मेरा 
नयी डगर नया सफ़र मेरा
जो बन सके तू हमसफ़र मेरा
नज़र मिला ज़रा...||||

रूबरू रौशनी 
रूबरू रौशनी है...

 साला
 साला
 साला

मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया

There is no reason for me to know this song from movie which was released 25 years before I was born. It is from हम दोनों released in 1961. That's 50 years from now, But beauty of the song has made this song cross boundaries of time. This was popular song in Rangoli. Long back in my childhood days when Hema Malini used to host Rangoli on Sunday morning, I remember Dev Anand moving around in what I perceive as Jungle and singing this song. But of course the song did not appeal me then, as I was too young to understand song with such deep meaning.

It was recently when Dharmadhikari Sir, in one of his lecture mentioned about this song, then I Googled it and understood beauty of this song.

I won't say anything beyond; Because song which is still alive after 50 years should be experienced yourself...

मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुए में उडाता चला गया
हर फ़िक्र को धुए में उडा....

बरबादियो का सोग मनाना फजूल था  ||२||
मनाना फजूल था ||२||
बरबादियो का जश्न मनाता चला गया  ||२||
हर फ़िक्र को धुए मैं उडा...

जो मिल गया उसी को मुक्कदर समझ लिया ||२||
मुक्कदर समझ लिया ||२||
जो खो गया मैं उसको भूलता चला गया ||२||
हर फ़िक्र को धुए मैं उडा...

गम और ख़ुशी में फर्क ना महसूस हो जहाँ  ||२||
ना महसूस हो जहाँ ||२||
मैं दिल को उस मक़ाम में लता चला गया ||२||

मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुए मैं उडाता चला गया

Monday, October 24, 2011

शब्द

A friend of mine called me up yesterday and he was apparently very happy as he had realized his long cherished dream....
But somehow words in which he expressed his happiness were not proportional to his happiness...
I knew the background and zeal with which he worked towards dream; so I could read between the words and gauge his feelings....

Why words does not mean what the person is actually trying to convey... why do they betray speaker???

सुखातही आणि दुखा:तही
पाहिलंय शब्दांना साथ सोडताना मी,
तरी पण बांधावं लागतं उन्मुक्त भावनांना या थिट्या शब्दांत
कारण मनाची भाषा जगाला समजत नाही


Monday, October 17, 2011

अनभिज्ञ

का लपवल्यास माझ्यापासून तुझ्या अपूर्ण राहिलेल्या कविता,
का सांगितलं नाहीस कधी मी मोडलेलं तुझं स्वप्न,
कसं कळणार होत मला
तुझं धीरगंभीर मुखवट्यामागे दडलेलं हळुवार मन..

 

Tuesday, October 11, 2011

Stale-mate

ठरलं होतं आपलं तुला विसरायचं ,
मग आता परत का येतेस...
उगाच वाकुल्या दाखवून कसं फसवलं म्हणतेस
बोलावयाचंच होत तर जाऊ का दिलंस
परतीचे रस्ते बंद करुन काय मिळवलंस ??

टीप: दहा दिवसापूर्वी पर्सिस्टंट सोडली आहे, आणि जेव्हा पासून सोडलीये तेव्हापासून असे वाटतंय की का उगाच सोडली..

मृगजळ

तु समोर नसताना मन तुझ्या आठवणीत रमतं..
शब्दांचा खेळ मांडत तुझ्याशी बोलतं..
मृगजळाच्या मागे धावताना स्वत:ला विसरतं..
तु समोर असताना मन हरखून जातं..
शंभर वेळा उजळणी केलेल्या शब्दांनाही विसरतं..
मृगजळाच्या मागे धावताना स्वत:ला विसरतं..