हे काही नवे ब्लॉग्स. लवकरच या सर्वाना डोक्यातून कागदावर (ब्लॉगरवर) उतरवायला वेळ मिळेल अशी अशा आहे.
· First encounter with "Probability" - I did not believe that probability was a science and did not consider it worth learning.
· गुलमोहोर बहरतोय
· शब्दांगण - २ : चतुर्भुज, कृष्णविवर, गद्धेपंचविशी
· शब्दांगण - ३ - हडपसर, धनकवडी, Better half
· सखी - चार-पाच महिन्याच्या दुराव्यानं आपला स्नेह कमी होणार नाहीये
· [Name not yet decided] - Two mathematics professors are discussing about probabilities of various things possible in life.
· आणि लोटलीकर "लोटलीला" जातात तेव्हा: पुण्यात राहून मराठी न येणं जितकं लाजीरवाण तितकंच "लोटलीकर" नाव असून कोकणी न येणं..(पण नावाने जरी मी लोटलीकर असलो, तरी पुणेच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी; अर्थात ही काही कोकणी न येण्याची पळवाट नाहीये). कोकणी, मारवाडी, गुजराती या सर्व भाषा मला बऱ्यापैकी समजतात. आणि तोडकंमोडकं का होईना पण थोड्या फार बोलता येतात, आज न उद्या त्या पूर्ण येतीलच - म्हणून हा पहिला कोकणी ब्लॉग
· खरेदी
No comments:
Post a Comment