Thursday, November 3, 2011

अनुत्तरीत

सर्व प्रश्न सुटले असं कधीही होत नाही
काही राहतातच अनुत्तरीत
शाळेतल्या परीक्षेतही....
आणि आयुष्यातही.....

1 comment:

  1. काही प्रश्नाची उत्तर न दिलेली चांगली असतात..

    ReplyDelete