Thursday, June 30, 2011

Subsciption on Gandhiji's website

Subscribed to newsletters from Gandhiji's organization - received some
great articles from it.
Here is the procedure to subscribe -
Go to - http://www.mkgandhi.org/main.htm
Look for "Subscribe for 'Thought of the Day' link"
Or
Send mail to info@mkgandhi.org, with subject
- Subscribe me for 'Thought For The Day'

Sunday, June 26, 2011

पेला अर्धा रिकामा कि अर्धा भरलेला...

पेला अर्धा रिकामा कि अर्धा भरलेला? बहुधा दिलं जाणार उत्तर आहे बघणारयाच्या दृष्टीवर अवलंबून..
आशावादी म्हणतील - अर्धा भरलेला, आणि निराशावादी म्हणतील अर्धा रिकामा. पण यात गृहीत धरले आहे कि बघणारा हा एकतर आशावादी असेल किंवा निराशावादी. पण इथे तो मनुष्य आहे, ते काही Boolean variable नाही, अथवा तो काही दिव्याचे बटन नाही, जे फक्त चालू किंवा बंद असू शकतं..
ध्येयानी भरलेल्या आशावादीला पराभवांनी आलेला नैराश्य पचवताना तो पेला त्याला रिकामा दिसेल कि भरलेला....?
जगण्याची अशा सोडलेल्या बुडणाऱ्या माणसाला मदत येताना दिसल्यावर.. पेला त्याला रिकामा दिसेल कि भरलेला....?
त्या त्या वेळच्या त्याच्या मनस्थितीवर ते अवलंबून असेल का परिस्थितीच्या आधीच्या त्याच्या जडणघडणीवर.. ?
बरेच प्रश्न.. बहुतेक अनुत्तरीत...

Collection of Audio books at Gutenberg

Gutenberg site has collection of audio books of classics, which can be
browsed at,
http://www.gutenberg.org/browse/categories/1